Ferfar #15577 · बिळूर
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1302
- Talathi
- उदय सुरेश गुरव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : १०१/१५६/श्री दत्त पत/जप्ती /हस्तांतर मनाई/सन 2026
आदेश दिनांक : 03/11/2026: विशेष वसुली अधिकारी, श्री दत्त नागरी सह. पतसंस्था मर्यादित,डफळापूर यांचेकडून थकबाकीदार श्री. बाबू श्रीमंत करेणावर यांनी घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड न केलेने जामिदार निंगाप्पा मलकाप्पा पुजारी बाजूस दाखल गट नं.१३०२,चे इतर हक्कात रक्कम रुपये १५१३९५ /- चा जप्ती बोजा दाखल केला. जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी, श्री दत्त नागरी सह. पतसंस्था मर्यादित,डफळापूर यांचेकडील जा.क्र. १०१/१५६//२०२५-२६ दि.२४/०९/२०२६, परिशिष्ट १८ व अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल करून कागदपञे दप्तरी दाखल असे