सातबारा Watch

← बसर्गी

Ferfar #4652 · बसर्गी

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
53/5/ब/6/अ/7/अ, 59/2, 70
Talathi
स्वप्नील प्रकाश घाडगे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा जत गहाणखत लिहुन देणार : अब्दुल साहेबलाल मसरगुपी ,हारुण साहेब इनामदार ,हारुण साहेबलाल मसुरगुपी रा. बसर्गी यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3322-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1821000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/5/ब/6/अ/7/अ, 59/2, 70 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल साहेबलाल मसरगुपी ,हारुण साहेब इनामदार ,हारुण साहेबलाल मसुरगुपी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1821000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.