सातबारा Watch

← उमराणी

Ferfar #12814 · उमराणी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
334
Talathi
स्वप्नील प्रकाश घाडगे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, लिहुन देणार:- आप्पासो इरगोंडा बिळूर (खाता क्रमांक :- 123)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 334 लागवडीयोग्य क्षेत्र 2.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीरीत सोळा (16) आणे पैकी आठ (08) आणे पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क व घराजवळील पश्चिम बाजुस ककमरी रस्त्यालगत असणाऱ्या बोअरवेल मध्ये सोळा (16) आणे पैकी आठ (08) आणे पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क याचे संपुर्ण हक्कासहीत. तसेच सदर विहीर व बोअरवेल वरती जाणेयेणेसाठी ककमरी रस्त्याने जाणेयेणेच्या वहिवाटीच्या हक्कासहीत. हक्का सह लिहुन घेणार:- दीपक आण्णाराया बिळुर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6237 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 470000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.