सातबारा Watch

← उमराणी

Ferfar #12831 · उमराणी

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
322
Talathi
स्वप्नील प्रकाश घाडगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक ‍लि शाखा सांगली गहाणखत लिहुन देणार : उत्तम शिवाजी शिंदे रा. उमराणी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6768-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3068000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम शिवाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3068000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जत ॲग्रोटेक प्रोडयुसर कंपनी लि तर्फे डायरेक्टर तानाजी जयवंत पवार (खाता क्रमांक :- 33686) ,