सातबारा Watch

← सिंदूर

Ferfar #5910 · सिंदूर

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
309/1
Talathi
स्वप्नील प्रकाश घाडगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : सिंदूर सर्व सेवा सह सोसायटी लि. , सिंदूर लिहुन देणार : महादेव अप्पासाब बाळीकाई रा. गट नंबर/ सर्वे नंबर 309/1 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव अप्पासाब बाळीकाई , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.