सातबारा Watch

← मेंढीगिरी

Ferfar #6874 · मेंढीगिरी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
निलम महादू झांजरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , जत लिहुन देणार : राजश्री भीमराया बिरादार रा. मेंढीगिरी गट नंबर/ सर्वे नंबर 99/1 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजश्री भीमराया बिरादार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.