Ferfar #3907 · सोनवडे
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 48/1, 48/11, 136/7, 136/5, 136/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1970 दि.16/08/1985 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1)मारूती बंडू कुंभार ,2)पारूबाई नारायण कुंभार ,3) सोनाबाई शामराव कुंभार ,4)बाळाबाई बाळू साळवी ,5)हौसाबाई बंडू कुंभार