Ferfar #2041 · गुढे
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र कुळवहिवाट/43 शर्त/आदेश/ एसआर / 57/2026 दिनांक 22/09/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =79/2
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून)
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
स.नं. / गट नं. =80
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून)
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आदेशान्वये
मा.तहसिलदारसो शिराळा यांचे कडीलआदेश क्र कुळवहिवाट/43 शर्त/आदेश/ एसआर / 57/2026 दिनांक–29/9/2026 आले वरून मौजे गुढे ता- शिराळा येथील चंद्रकांत गुंडा कांबळे वगैरे यांचे गट नं 1) 79/2 क्षेत्र 20.90 आर आकार 11.97 पैसे 2) 80 क्षेत्र 17.87 आर आकार 00 पैसे यातील इतर हक्कातील कुकाक ४३ शर्त हि ३२ एम प्रमाणपत्र होऊन १० वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला असलेमुळे खालील आटी व शर्ती वर गट नं 1) 79/2 क्षेत्र 20.90 आर आकार 11.97 पैसे 2) 80 क्षेत्र 17.87 आर आकार 00 पैसे यातील इतर हक्कातील कुकाक ४३ शर्त कमी करून भूधारणा वर्ग 2 ची वर्ग 1 केली
आटी व शर्तीवर
१) सात बाराच्या इतर हक्कात असणाऱ्या बोजाबाबत बँकेचा दाखला घेतले शिवाय कोणतेही हस्तांतरण तसेच खरेदी विक्री करणेची नाही.
२) सदर जमिनीबाबत अन्य प्रचीलीत कायद्यान्वये घ्यावीलागणारी परवानगी योग्य त्या सक्षमअधिकारीयांचे कडून घेनेचीआहे.
३) खरेदी घेणार हा शेतकरी असला पाहिजे.
४) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम १९६१अन्वयेअनुज्ञेयअसलेल्या कमाल क्षेत्रा पेक्षाअधिक जमीन धारण करणार नाही .
५) मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडन्यास प्रतिबंध करण्या बाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचाअधिनियम१ ९४७ यांच्या तरतुदीचे उल्लंघन केले जाणार नाही.
६) सदर जमिनीची खरेदी विक्री करावयाची झाल्यास बँक / सोसायटीयांची संमती घेणेआवश्यकआहे. तसेच सह हिस्सेदार व संबधित व्यक्तीयांचीही सम्मती घेनेचीआहे.
७) या अदेश्न्वाये इतर कोणतीही शर्त कमी होणार नाही सदर आदेशाने फक्त संबधित अर्जदार यांचे हिस्से पुरती कु का क 43 शर्त कमी करणेत यावी.
८) प्रकरणी उपलब्ध करून दिलेला सात बारा यामधील एकूण क्षेत्रफळ व भोगवटदाराचे नावासमोर नमूद एकूण क्षेत्रफळानुसार सदरचा आदेश पारित केलेला आहे. संबधितानी क्षेत्राबाबत योग्य असलेची खात्री करूनच हस्तांतरण / तारण गहाण इत्यादी व्यवहार करावा.
९) सदरची जमीन इनाम वतनाची / पुनर्वसनाची / तसेच इतर खातेदार कुळ असतील तर सदरचा सात बारा वर्ग 2 चा ठेवनेत यावा.
चंद्रकांत गुंडा कांबळे वगैरे यांचे गट नं 1) 79/2 क्षेत्र 20.90 आर आकार 11.97 पैसे 2) 80 क्षेत्र 17.87 आर आकार 00 पैसे यातील इतर हक्कातील कुकाक ४३ शर्त हि ३२ एम प्रमाणपत्र होऊन १० वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला असलेमुळे खालील आटी व शर्ती वर गट नं 1) 79/2 क्षेत्र 20.90 आर आकार 11.97 पैसे 2) 80 क्षेत्र 17.87 आर आकार 00 पैसे यातील इतर हक्कातील कुकाक ४३ शर्त कमी करून भूधारणा वर्ग 2 ची वर्ग 1 केली असा इतर हक्कात दाखला ठेवला .आदेशावरून नोंद केली. आदेश दप्तरी दाखल.