सातबारा Watch

← चरण

Ferfar #8826 · चरण

शिराळा, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
151/2/अ, 152/2/अ, 161/4/अ, 162/4, 58/17/ब, 69/1, 87/5, 88/5, 89/3
Talathi
संदिप वसंत पाटणकर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिया सर्जेराव नेर्लेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिशा सर्जेराव नेर्लेकर अ.पा.क. आई ऐवजी दिया सर्जेराव नेर्लेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिराळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- गुरुवार ते बुधवार ,ऑगस्ट 27 ते सप्टेंबर 2, 2026/भाद्र 5- 11, शके 1948 ( P-2687635) अन्वये दिशा सर्जेराव नेर्लेकर अ.पा.क. आई ऐवजी दिया सर्जेराव नेर्लेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .