Ferfar #8827 · चरण
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मे. दिवाणी न्यायाधीशसो, क. स्तर शिराळा यांचेकडील रे.दि.मु.नं. 15/2026 निशाणी नंबर – 18 दि.27/08/2026 रोजीचा वारस दाखला अन्वये मौजे चरण येथील –
1) सिकंदर हुसेन नायकवडी, वय ५८
२) जहाँगीर हुसेन नायकवडी, (मयत) वारस
२अ) वहीदा जहाँगीर नायकवडी, वय ५०
२ब) असिफ जहाँगीर नायकवडी, वय २८
२क) मोहसिन जहाँगीर नायकवडी, वय २६
३) बालेचाँद हुसेन नायकवडी, (मयत) वारस
३अ) बेगम बालेचाँद नायकवडी, वय ४५
३ब) आरीफा अरिफ नायकवडी, वय २६
३क) समिरा बालेचॉद नायकवडी, वय २१
३ड) अमन बालेचॉद नायकवडी, वय १९
४) मुबारक हुसेन नायकवडी, वय ५०
सर्व रा. चरण ता शिराळा जि सांगली
..अर्जदार
विरुध्द
कोणीही नाही
..जाबदार
दिनांक २७/०४/२०२६ रोजी या न्यायालयाकडे अर्जदार नं १) सिकंदर हुसेन नायकवडी, अ.नं. २) जहाँगीर हुसेन नायकवडी, (मयत) वारस २अ) वहीदा जहाँगीर नायकवडी, अ.नं. २ब) असिफ जहाँगीर नायकवडी, अनं रक) मोहसिन जहाँगीर नायकवडी, ३) बालेचाँद हुसेन नायकवडी, (मयत) वारस अ.नं. ३अ) बेगम बालेचॉद नायकवडी, अ.नं. ३ब) आरीफा अरिफ नायकवडी, अनं ३क) समिरा बालेचॉद नायकवडी, अ.नं. ३ड) अमन बालेचॉद नायकवडी, अ.नं. ४) मुबारक हुसेन नायकवडी सर्व रा. चरण ता शिराळा जि सांगली यांनी बाबु अब्दुल नायकवडी हे दि १५/११/२००२ रोजी मयत झालेमुळे त्यांचे सरळ व कायदेशीर वारस आहेत म्हणून वारसा प्रमाणपत्र मिळणेकरीता निर्दीष्ट केलेल्या बॉम्बे रेग्युलेशन अॅक्ट चे कलम ८ प्रमाणे अर्ज दाखल केला आहे
सदरचे अर्जावर मे. एम. आर. बडाख, दिवाणी न्यायाधिशसाो क स्तर, शिराळा यांनी दि. २७/०८/२०२६ रोजी खालीलप्रमाणे वारस दाखला मंजूरीबाबतचा आदेश केलेला आहे.
आदेश
श्री. सिंकदर हुसेन नायकवडी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 254, 355/16, 354/15, 354/9, 355/12, 355/8, 346/7, 354/12, 309, 312, 315, 317/10, 326, 346/3, 358/12, 355/4 वरील खातेदार कै. बाबू अब्दुल नायकवडी हे दिनांक 15/11/2002 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) सिंकदर हुसेन नायकवडी , नाते : पुतण्या , वय :58, वारसदाराची स्थिती :हयात
2) जहाँगीर हुसेन नायकवडी , नाते : पुतण्या, वारसदाराची स्थिती : मयत
2अ) वहीदा जहाँगीर नायकवडी , नाते : सून , वय :50, वारसदाराची स्थिती :हयात
2ब) असिफ जहाँगीर नायकवडी , नाते : नातू, वय :28, वारसदाराची स्थिती :हयात
2क) मोहसिन जहाँगीर नायकवडी , नाते : नातू, वय :26, वारसदाराची स्थिती :हयात
3) बालेचाँद हुसेन नायकवडी , नाते : पुतण्या, वारसदाराची स्थिती : मयत
3अ) बेगम बालेचाँद नायकवडी , नाते : सून, वय :45, वारसदाराची स्थिती :हयात
3ब) आरीफा आरिफ नायकवडी , नाते : नात, वय :26, वारसदाराची स्थिती :हयात
3क) समिरा बालेचाँद नायकवडी , नाते : नात, वय :21, वारसदाराची स्थिती :हयात
3ड) अमन बालेचाँद नायकवडी , नाते : नातू, वय :19, वारसदाराची स्थिती :हयात
4) मुबारक हुसेन नायकवडी , नाते : पुतण्या, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून आदेशाने वारस दाखला प्रमाणे नावे दाखल केली असे.