Ferfar #8828 · चरण
शिराळा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/2
- Talathi
- संदिप वसंत पाटणकर
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा
लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ,
लिहून देणार : कर्जदार – वंदना दिलीप मदाळे व जमिनदार गोरख गणपती नायकवडी रा. चरण यांनी रक्कम रुपये 52007/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र क्रमांक 8 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात कर्जदार – वंदना दिलीप मदाळे व जमिनदार गोरख गणपती नायकवडी यांच्या करीता विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा एकूण रक्कम रु 52007/- जप्ती बोजा दाखल असे.