Ferfar #2720 · मोहरे
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहुन घेणार : मोहरे सेवा सहकारी सोसायटी लि. मोहरे , ता- शिराळा. जि- सांगली
लिहुन देणार : हनमंत भगवान पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 36/1, 36/6, 36/8, 38/3, 41/5, 47/5, 51/7, 62/1/अ, 62/7/अ, 79/1, 83/2/अ, 83/2/ब, 94/2/अ क्षेत्र 0.63 वर रक्कम रुपये 30000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.