सातबारा Watch

← नाठवडे

Ferfar #5613 · नाठवडे

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
31/8/ब, 32/2, 41/9, 42/4/1, 44/40, 48/13, 54/11/ब, 55/6/क, 61/5, 62/2, 64/7, 70/11, 78/17
Talathi
संदिप वसंत पाटणकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ, लिहून देणार :कर्जदार – वंदना दिलीप मदाळे व जामिनदार रेखा सुनिल ठोंबरे रे रा. नाठवडे यांनी रक्कम रुपये 52007/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2, 41/9, 42/4/1, 44/40, 48/13, 54/11/ब, 55/6/क, 61/5, 62/2, 64/7, 70/11, 78/17, 31/8/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र क्रमांक 7 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात कर्जदार – वंदना दिलीप मदाळे व जामिनदार रेखा सुनिल ठोंबरे यांच्या करीता विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा एकूण रक्कम रु 52007/- जप्ती बोजा दाखल असे.