Ferfar #9182 · येळापूर
शिराळा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/2, 100/6, 101/13, 101/6, 101/7, 102/13, 102/8, 103/2, 103/3, 104/1, 106/14, 17/4, 18/4, 20/1, 20/2, 226/3, 230/15, 24/2, 250/2, 3/3
- Talathi
- वैभव भिमराव जाधव
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कै.स्वा.सै.शामराव पाटील ना.सह.प.संस्था मर्या,उंडाळे, शा.शेडगेवाडी ता.शिराळा
लिहुन देणार :कर्जदार तानाजी बापू पाटील सहकर्जदार बापू तुकाराम पाटील रा.येळापूर गट नंबर/ सर्वे नंबर 1/2, 100/6, 101/13, 101/6, 101/7, 102/13, 102/8, 103/2, 103/3, 104/1, 106/14, 17/4, 18/4, 20/1, 20/2, 226/3, 230/15, 24/2, 250/2, 3/3 यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1842 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत कर्जदार तानाजी बापू पाटील सहकर्जदार पूजा तानाजी पाटील, श्री बापू तुकाराम पाटील ,कांताबाई तानाजी पाटील, भास्कर बापू पाटील, संदीप बापू पाटील, दादासो तुकाराम पाटील, राजाराम तुकाराम पाटील व शांता महादेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.