Ferfar #7895 · कोकरुड
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : कोकरूड सेवा सह.सोसायटी लि.,कोकरूड
लिहून देणार : सखाराम गणपती घोडे रा. कोकरुड यांनी रक्कम रुपये 77000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/2, 157/2, 160/6, 254/2, 30/1, 30/2, 15/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोकरूड सेवा सह.सोसायटी लि.कोकरूड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 77000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.