Ferfar #7897 · कोकरुड
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : कोकरूड सेवा सह.सोसायटी लि.,कोकरूड
लिहून देणार : बाळू लक्ष्मण घोडे रा. कोकरुड यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/6, 216/14, 216/15, 217/2, 219/1/ब, 219/10, 248/4, 279/3, 279/5/ब, 215/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक कोकरूड सेवा सह.सोसायटी लि.कोकरूड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.