सातबारा Watch

← बिळाशी

Ferfar #18073 · बिळाशी

शिराळा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
109/1, 119/15/ब, 12/1/ब, 255, 268/13, 269/20, 319/2/ब, 320/4/6/क/2, 320/6/अ/2, 332/1/अ, 34/1, 34/2
Talathi
मकरंद प्रभाकर अणेकर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली शाखा बिळाशी ता शिराळा जि सांगली तर्फे वि का स सहकारी सोसायटी लि बिळाशी ता शिराळा जि सांगली तर्फे सचिव शशिकांत शंकर नाठवडे गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय रामचंद्र शिराळकर रा. बिळाशी यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1773-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/1, 119/15/ब, 12/1/ब, 255, 268/13, 269/20, 319/2/ब, 320/4/6/क/2, 320/6/अ/2, 332/1/अ, 34/1, 34/2 क्षेत्र 0.1862 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय रामचंद्र शिराळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.