सातबारा Watch

← बिळाशी

Ferfar #18075 · बिळाशी

शिराळा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
109/2, 116/3/4/क/7/ब/8, 117/3, 118/3, 120/3/4/अ/5/6, 29/2/अ, 29/5/अ, 347/4, 84/2/3/4/अ/5/अ, 92/2
Talathi
मकरंद प्रभाकर अणेकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 मे. विशेष वसुली अधिकारी कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या.मांगरूळ चेकडील जप्ती आदेश क्र. जा.नं.784 /२५-२६ दि. ९/६/२०२६ प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार कर्जदार विजय बाळकृष्ण साळुंखे यांचेकडून थकबाकी च्या वसुली पोटी बाजूस दाखल ग.नं. चे इतर हक्कात मे. मे. विशेष वसुली अधिकारी कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या.मांगरूळ यांचा जप्ती आदेश नोंद करणेत आला.जप्ती आदेश वरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल