सातबारा Watch

← गिरजवडे

Ferfar #4211 · गिरजवडे

शिराळा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
133/1
Talathi
तेजस्विनी मधुकर पाटील
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : गिरजवडे वि का स सोसा लि, गिरजवडे लिहुन देणार : संगीता संजय गुरव रा. गिरजवडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 133/1 क्षेत्र 1.59 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.