Ferfar #2449 · शिरशी
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
तहसीलदारसो शिराळा यांचे कडील आदेश क्र. वतन/वशी 4/2026 दिनांक- 05/01/2026 अन्वये
तहसीलदारसो शिराळा यांचे कडील आदेश क्र. वतन/वशी 237/2026 दिनांक- 20/04/2026 अन्वये
तहसीलदारसो शिराळा यांचे कडील आदेश क्र. वतन/वशी 238/2026 दिनांक- 20/04/2026 अन्वये
तहसीलदारसो शिराळा यांचे कडील आदेश क्र. वतन/वशी 249/2026 दिनांक- 20/04/2026 अन्वये
तहसीलदारसो शिराळा यांचे कडील आदेश क्र. वतन/वशी 283/2026 दिनांक- 05/05/2026 अन्वये
गट नं 811 क्षेत्र 0.0100 आकार 0.03
गट नं 1364 क्षेत्र 0.1010 आकार 0.78
गट नं 1264 क्षेत्र 0.1620 आकार 2.20
गट नं 1262 क्षेत्र 0.1920 आकार 2.57
गट नं 1710 क्षेत्र 2.2200 आकार 2.12
अर्जदार बापूराव रामचंद्र भोसले, अशोक भानुदास कदम , जगन्नाथ निवृत्ती महिंद, संभाजी पांडुरंग महिंद यांनी वरील गटावरील हलके गांव नोकर वतनाची असुन सदर जमीन कायदयाचे कलमप्रमाणे 1959 साली आणि 1963 साली खालसा झालेल्या आहेत. सदर जमीनीची 26 पट 1.5 पट मुळ वतनदार यांनी दिनांक- 01/02/1959 रोजी आणि 01/01/1963 रोजी अगर तत्पूर्वी शासनास न भरलेमुळे सदर जमीनी शासन जमा झालेले आहेत. सदर जमीनीची विल्हेवाट करणेसाठीवर नमुद करणेत आलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर जमीनी जमीन स्वतः कसीत असल्यामुळे संबधित जमीनीची कब्जेहक्काची रक्कम, 26 पटीची रक्कम, दिड पट दंड, जि.प. रक्कम, ग्रा.म.रक्कम, व्याजाची रक्कम, आकाराचे 40 पट व लोकल फंडाची रक्कम अर्जदार सखाराम दंडवते हलकेयांनी भरली असलेने खालील शर्तीवर रिग्रन्ट करणेत येत आहेत.
शर्ती:-
1) सदरच्या जमीनी तबदील अथवा हद्दी ठरवून वाटप आगाऊ लेखी परवानगी शिवाय करता येणार नाही.
2) सदरच्या जमीनीस वेळोवेळी दुरुस्त करणेत आलेल्या कुळ कायदा 1948 व तुकडेबंदी तुकडेजोड कायदा 1947 च्या तरतुदी लागू राहतील.
3) सदर आदेशाचे तारखेपासून एक महिनेचे आत कबुलायत लिहून दिली पाहीजे.
4) सदर जमीनीचा उपयोग शेतीसाठी केला पाहीजे, शेतीखेरीज अन्य कारणासाठी करणेत आला तर म.ज.म. कायदा कलम प्रमाणे सदर अमीनीच्या बाजार भावाच्या किंमतीच्या 50 टक्के इतकी रक्कम दंड म्हणून धारण करणाऱ्या इसमाकडून वसूल करणेस पात्र होईल.
वरील प्रमाणे आदेश आल्यावरून नोंद केली