सातबारा Watch

← अंत्री बु।।

Ferfar #2455 · अंत्री बु।।

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
123/1
Talathi
सुरैय्या अमीर शेख
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिराळा लिहुन देणार : राजाराम चंद्रु पाटील रा. अंत्री बु. गट नंबर/ सर्वे नंबर 123/1 यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1661 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम चंद्रु पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक मा.ग्रा.बि.शे./105/2026 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.