सातबारा Watch

← मानकरवाडी

Ferfar #598 · मानकरवाडी

शिराळा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
13/37, 13/38, 22/3, 23/2, 23/5, 47/3, 47/5
Talathi
सुरैय्या अमीर शेख
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनउत्कर्ष ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाकुर्डे खुर्द गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मी पोपट म्होप्रेकर ,समीर पोपट म्होप्रेकर ,स्वप्नील पोपट म्होप्रेकर रा. मानकरवाडी यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1709-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/37, 13/38, 22/3, 23/2, 23/5, 47/3, 47/5 क्षेत्र 0.0115 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मी पोपट म्होप्रेकर ,समीर पोपट म्होप्रेकर ,स्वप्नील पोपट म्होप्रेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.