Ferfar #2767 · अंत्री खु।।
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : अंत्री खुर्द सेवा सह सोसा ली अंत्री खुर्द , ता शिराळा जी सांगली
लिहुन देणार : विद्या वाल्मिक पाटील रा. अंत्री खु।। गट नंबर/ सर्वे नंबर 167, 231, 564, 640, 647, 902, 916, 920, 936, 995, 1007 यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 112000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.56 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्या वाल्मिक पाटील , यांनी दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 112000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.