सातबारा Watch

← अंत्री खु।।

Ferfar #2771 · अंत्री खु।।

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1007, 1072, 194, 437, 513, 544, 563, 635, 864, 865, 871, 906, 914, 918
Talathi
सुरैय्या अमीर शेख
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : पारिजात को ऑप क्रे सोसा ली नवी मुंबई , नवी मुंबई लिहुन देणार : रंगराव निवृत्ती पाटील रा.अंत्री खुर्द यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 1007, 1072, 865, 194, 437, 544, 563, 635, 513, 865, 871, 906, 914, 918, 864 क्षेत्र 1.7563 वर रक्कम रुपये 151065/- चा बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी पारिजात को ऑप क्रे सोसा ली नवी मुंबई यांनी अर्ज व पत्र क्रमांक जा.क्र.वि.व.अ./वसुली/156/213/सन 2026-27 दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 151065/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे