Ferfar #11780 · पाडळी
शिराळा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- सागर जगन्नाथ भोसले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सांगली वैभव को ऑप क्रेडिट सोसा ली मुंबई शाखा इस्लामपूर, रामसागर बिल्डिंग एस टी स्टॅन्ड जवळ इस्लामपूर
लिहुन देणार : संदीप सर्जेराव पाटील रा. पाडळी यांनी दिनांक 05/04/2023 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप सर्जेराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २५७ दिनांक 05/04/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.