सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #19621 · शिराळा

शिराळा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
216/अ/2/9
Talathi
VINOD MANOHAR KAMBLE
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : श्री संत गाडगेमहाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शिराळा लिहून घेणार : दिपाली सतीश नलवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 216/अ/2/9 तपशिल : जप्ती बोजा आदेश बोजा - कलम १०१ खाली वसुलीसाठी प्रमाणपत्र - श्री संत गाडगेमहाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शिराळा यांचा बोजा रामचंद्र जयसिंगराव देशमुख यांचेकरिता - 18839 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.