Ferfar #19637 · शिराळा
शिराळा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/2/23
- Talathi
- VINOD MANOHAR KAMBLE
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड (शेडयुल्ड बँक) शाखा शिराळा
लिहून घेणार : अशोक शंकर देसाई
यांनी सर्व्हे क्रमांक : 194/2/23 तपशिल : प्रमाणे अशोक शंकर देसाई यानी दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड (शेडयुल्ड बँक) शाखा शिराळा तर्फे प्रतिनिधी धनाजी भिमराव वंडकर वय 53 यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18690
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.