सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #19648 · शिराळा

शिराळा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
88/7
Talathi
VINOD MANOHAR KAMBLE
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : मातोश्री ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,, शिराळा ता.शिराळा लिहुन देणार : मिनल दगडू चाळके रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 88/7 क्षेत्र वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.