Ferfar #19654 · शिराळा
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : मातोश्री ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,, शिराळा ता.शिराळा
लिहुन देणार : कर्जदार रणजीत बाजीराव कोतवाल सहकर्जदार बाजीराव रामचंद्र कोतवाल (पवार) रा. यांनी इकरार (बोजा) दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149/2, 149/4, 150/18, 150/4, 151/14 च्या त्यांच्या हक्काच्या क्षेत्रावर रक्कम रुपये 100000/- चा इकरार (बोजा) केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.