Ferfar #5990 · कापरी
शिराळा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- शुभांगी रघुनाथ मुळीक
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा मुख्य कार्यकारी अधिकारीसो स्वातंत्र्य सेनानी कै श्रीपाल आलासो काका कुरूंदवाड अर्बन को ऑप बॅंक लि कुरूंदवाड शाखा शिराळा
गहाणखत लिहुन देणार : सयाजी रामराव पाटील रा. कापरी यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1832-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 0.5813 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सयाजी रामराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिपाली सयाजी पाटील सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2490) ,