सातबारा Watch

← कापरी

Ferfar #5993 · कापरी

शिराळा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
298, 452
Talathi
शुभांगी रघुनाथ मुळीक
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : राजाराम बापु सह बँक लि, शिराळा लिहुन देणार : भिमराव यशवंत गायकवाड रा.कापरी यांनी राजाराम बापु सह बँक लि.यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 298, 452 क्षेत्र 0.84 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.