Ferfar #3307 · इंगरूळ
शिराळा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-16
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/1ब/3
- Talathi
- साहेबराव मनोहर सुदेवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/07/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत शिवराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चिकुर्डे शाखा चिकुर्डे तर्फे शाखाधिकारी
गहाणखत लिहुन देणार : लालासौ पांडुरंग भिंगारदेवे रा. इंगरूळ यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1299-2026 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1ब/3 क्षेत्र 0.0225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लालासौ पांडुरंग भिंगारदेवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.