Ferfar #10461 · भाटशिरगाव
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
अंबामाता विविध कार्या.सह.सेवा सोसा. मर्या. शिराळा चा अतुल मारुती नलवडे यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 93/8/अ, 93/7/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अंबामाता विविध कार्या.सह.सेवा सोसा. मर्या. शिराळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.