सातबारा Watch

← भाटशिरगाव

Ferfar #10463 · भाटशिरगाव

शिराळा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1/अ
Talathi
कुणाल श्रीकांत दैव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या मुख्य कार्यालय सांगली. शाखा शिराळा यांचेकडील दिनांक 20/08/2026 रोजीच्या पत्रावरून मारुती बापू देसाई, आनंदा बापू देसाई, सर्जेराव बापू देसाई,रंगराव बापू देसाई यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केली असलेने त्यांचे बाजूस दाखल केलेल्या 7/12 वर असणारा सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचा बोजा कमी केला. व इतर अधिकारातील नावे भोगवटादार सदरी दाखल केली . बँकेच्या बोजा कमी करणेचे पत्रावरून नोंद केली. अर्ज व बँकचे बोजा कमी पत्र दप्तरी दाखल असे.