Ferfar #10464 · भाटशिरगाव
शिराळा, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- कुणाल श्रीकांत दैव
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
मातोश्री ग्रा. बि.शेती सहकारी पथसंस्था मर्या. , शिराळा चा आनंदा बाबुराव डिसले यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 113 क्षेत्र 0.58 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.