Ferfar #10466 · भाटशिरगाव
शिराळा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/22/ब, 151/22क/21ब, 152/31
- Talathi
- कुणाल श्रीकांत दैव
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लि.,शिराळा चा विश्वास आनंदा देसाई
यांनी सर्व्हे क्रमांक : 151/22/ब, 151/22क/21ब ,152/31 वर 8620 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.77/2026 दि.24/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.