Ferfar #13324 · कांदे
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कांदे तर्फे श्री कांदे सेवा सह. सोसा. लि.कांदे
लिहून देणार : बाजीराव यशवंत सपाटे रा. कांदे यांनी रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1/क, 120/2, 120/4, 120/7, 121/39 वर वर्दी रिपोर्ट बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कांदे तर्फे श्री कांदे सेवा सह. सोसा. लि.कांदे यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा वर्दी रिपोर्ट बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.