Ferfar #13325 · कांदे
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कांदे तर्फे श्री कांदे सेवा सह. सोसा. लि.,
लिहून देणार : राहुल चंद्रकांत पाटील रा. कांदे यांनी रक्कम रुपये 67000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/19, 237/5, 25 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कांदे तर्फे श्री कांदे सेवा सह. सोसा. लि. यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 67000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.