सातबारा Watch

← लादेवाडी

Ferfar #3285 · लादेवाडी

शिराळा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
130, 36/1, 36/2, 49/3, 49/7, 49/9, 61/1/अ, 61/5, 66/1/3, 66/4/ड, 66/5/7
Talathi
स्वप्नील संजय गंगधर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026 लिहुन घेणार : लादेवाडी वि का स सह संस्था मर्या, लादेवाडी लिहुन देणार : मारुती तातोबा पाटील रा. लादेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 130 ,36/1, 36/2, 61/1/अ ,49/3, 49/7, 49/9, 61/5, 66/1/3, 66/4/ड, 66/5/7 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.