Ferfar #3287 · लादेवाडी
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : सांगली जि.म सह बँक तर्फे श्री हनुमान विकास सेवा सो, देववाडी
लिहुन देणार : विलास सखाराम शिंदे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 78/3ब/4अ, 80/7/अ यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1700 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सखाराम शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.