Ferfar #34317 · मांगले
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लातूर अर्बन को ऑप बँक लि लातूर शाखा राजारामपूरी कोल्हापूर तर्फे बँक मॅनेजर मिलिंद प्रकाश कुलकर्णी वय 40
गहाणखत लिहुन देणार : कविता अशोक पाटील ,किरण भिमराव निकम ,विजया भिमराव निकम ,सुनिता विलास वरेकर रा. मांगले यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1820-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 497/4/अ, 498/5 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता अशोक पाटील ,किरण भिमराव निकम ,विजया भिमराव निकम ,सुनिता विलास वरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मनिषा महादेव पाटील कर्जदार व जामीनदार (खाता क्रमांक :- 686) ,
इंदूबाई राजाराम पाटील कर्जदार व जामीनदार (खाता क्रमांक :- 686) ,
अशोक राजाराम पाटील कर्जदार व जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,
मे माधव डेअरी फर्म प्रो प्रा माधुरी अमित पाटील कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,