सातबारा Watch

← मांगले

Ferfar #34319 · मांगले

शिराळा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
196/2, 374/16/अ, 374/16/ब, 374/7, 376/3/क, 376/4
Talathi
अजबसिंग विठ्ठलसिंग काकरवाल
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री वारणा सहकारी बँक लि शाखा मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली तर्फे शाखाधिकारी श्री प्रदीप बाबासाहेब जाधव वय वर्षे 47 गहाणखत लिहुन देणार : प्रियांका राहुल चौगुले ,माया अशोक मोहिते ,रत्नाबाई आनंदराव चौगुले ,विक्रम आनंदराव चौगुले रा. मांगले यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1836-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/2, 374/16/अ, 374/16/ब, 374/7, 376/3/क, 376/4 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रियांका राहुल चौगुले ,माया अशोक मोहिते ,रत्नाबाई आनंदराव चौगुले ,विक्रम आनंदराव चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार मे हॉटेल आर सी लॉजिंग ॲण्ड बोडिंग प्रोप्रायटर सौ प्रियांका राहुल चौगुले (खाता क्रमांक :- ) , सम्मती देणार राहुल वैभव चौगुले (खाता क्रमांक :- ) , सम्मती देणार प्रकाश भगवान कोकाटे (खाता क्रमांक :- ) , सम्मती देणार संजय भगवान कोकाटे (खाता क्रमांक :- 29896) ,