Ferfar #34320 · मांगले
शिराळा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : बाळासो दशवंत वि का स सोसा मर्या मांगले, ता.शिराळा
लिहुन देणार : राजाराम भाऊ पवार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 187/7, 187/8 ,115/अ/12, 185/1/अ, 187/1, 286/2 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.