सातबारा Watch

← मांगले

Ferfar #34322 · मांगले

शिराळा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/2अ/2अ/1
Talathi
अजबसिंग विठ्ठलसिंग काकरवाल
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : यशवंत ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शिराळा, जि सांगली लिहुन देणार : माणिक आत्माराम चव्हाण रा. मांगले यांनी वि. का. सो. लि. यशवंत ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शिराळा यांचेकडील इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41/2अ/2अ/1 क्षेत्र 1 वर रक्कम रुपये 550000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.