Ferfar #5880 · हिंगणगांव (बु )
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
शाखा अधिकारी फेडरल बँक शाखा कराड यांनी दिनांक 9/03/2026 रोजीचे पत्राने कळविलेवरून श्रीमंत राजाराम कदम यांनी घेतलेला गट क्रमांक 24
,212 , 232 ,321,381,384 वरील ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. अर्ज बँक पत्र कागदपञे दप्तरी दाखल असे.