सातबारा Watch

← हिंगणगांव (बु )

Ferfar #5882 · हिंगणगांव (बु )

कडेगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
1915, 1921
Talathi
UMESH SAHEBRAO YADAV
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय एलडीबी/1015/प्र.क्र.28 (शिकाना ) 7-स दिनांक 09 नोहेंबर 2022 सोबत शाखा व्यवस्थापक सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित सांगली शाखा विटा यांनी दिनांक 17/09/2026 रोजीचे पत्राने कळविले वरून खातेदार श्री भगवान बाबुराव माळी यांचे बाजूस दाखल गट क्रमांक 1921,1915 वर भोगवटादार सदरी दाखल असलेला सांगली जिल्हा भुविकास बँक बोजा कमी केला इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी दाखल केली. अर्ज बँक पत्र दप्तरी दाखल असे.