Ferfar #7524 · खेराडे (वांगी)
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारती सहकारी बँक लि. पुणे शाखा विटा
गहाणखत लिहुन देणार : सुनिता तुळशीराम सूर्यवंशी ,सुहास तुळशीराम सूर्यवंशी रा. खेराडे (वांगी) यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2230-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1567, 1569 क्षेत्र 0.3293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता तुळशीराम सूर्यवंशी ,सुहास तुळशीराम सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.