सातबारा Watch

← येतगाव

Ferfar #11287 · येतगाव

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1242
Talathi
RAMESH HARIDAS PAWAR
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : चिंतामणी नागरी सह पतसंस्था मर्या विटा लिहून घेणार : सुभाष पांडुरंग उथळे यांनी सर्व्हे क्रमांक : 1242 तपशिल : चिंतामणी नागरी सह पतसंस्था मर्या विटा 7998 - 7450 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिंतामणी नागरी सह पतसंस्था मर्या विटा यांचेकडील दिनांक-21/10/2026 रोजीचे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.