Ferfar #11289 · येतगाव
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1242
- Talathi
- RAMESH HARIDAS PAWAR
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : आय डी बि आय बँक ली शाखा सुरली
लिहून घेणार : सुभाष पांडुरंग उथळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1242 तपशिल : आय डी बि आय बँक ली शाखा सुरली पांडुरंग व सुभाष यांचा बोजा - 8646
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी बि आय बँक ली शाखा सुरली यांचेकडील दिनांक-15/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.