सातबारा Watch

← येतगाव

Ferfar #11290 · येतगाव

कडेगाव, सांगली · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
690
Talathi
RAMESH HARIDAS PAWAR
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 शंकर मोहन उथळे यांनी दिले अर्जावरून गट नंबर/सर्व्हे नंबर 690, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 7812 दिनांक-07/05/2007 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शंकर मोहन उथळे अपाक आई पदमिनी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.